BJP 8-ft down with Modi: Cong

PTI, PANAJI | 24 June 2013 20:20 IST

Gloating over the appointment of Gujarat Chief Minister Narendra Modi as BJP's poll campaign committee chief, Congress MP Francisco Sardinha today said that saffron party has gone "eight feet down" by making such a move.

"Congress is so much happy. By selecting Narendra Modi as their campaign manager for Lok Sabha polls, the party (BJP) has gone eight feet down," Sardinha quipped while responding to a query by reporters here.

Sardinha represents South Goa Lok Sabha seat, which has pockets of minority community voters.

"Now we don't bother about BJP (in our constituency)," he said.

The senior Congress leader said he was "willing to re-contest from the same seat for Lok Sabha, provided party gives him the ticket."

When asked about his own colleagues clamouring for the South Goa ticket, Sardinha said this is not the first time that leaders are staking their claim.

Senior Congress leader Churchill Alemao has already begun lobbying for the South Goa seat of the party.

Sardinha refused to comment on Lok Sabha elections, saying, "I will talk about election only after my selection (for the ticket)."

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

@rajan kamat.

Every line in sanatan prabhat is "deshdroh". this ultra hindu terrorist organisation simply promotes overthrow of indian constitutional democratic system by means of force and advocates dictatorship of its organisation. and it is not that they just talk and write about it. they also plant bombs and murder people for the purpose. they have already planted bombs in mumbai, thane and pune. even margao bomb blast was their work. through shri ram sena they are also connected to other ultra hindu terrorist oraganisations and bomb blasts done all over india such as jalna, parbhani, malegao I and II, samjhauta express, ajmer, hayderabad and so on. i dont understand what govt of india is waiting for. perhaps for congress govt on terrorist threat is serious till they do bomb blast in delhi.

- shiv, aldona | 27 th June 2013 10:56

 

This is the editorial from Sanatan Prabhat, the mouthpiece of Dr. J B, AThavale. Is this not sedition?

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

... तर देशभरात नक्षलवादाची आवश्यकता !

मथळा वाचून वाचकांना प्रश्‍न पडला असेल की, ज्या नक्षलवादाचा सनातन विरोध करते, त्याच नक्षलवादाची आवश्यकता आहे, असे म्हणून त्याचे समर्थन कसे केले जात आहे ? यामुळे येथे आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, आज देशात अस्तित्वात असलेल्या देशद्रोही नक्षलवादाला सनातनचा विरोधच आहे; मात्र ज्या कारणामुळे या देशात नक्षलवाद जन्माला आला, त्या हेतूचा आपण विचार केला पाहिजे. आदिवासी आणि गरीब जनतेवर होणारा अन्याय आणि त्यांचे शोषण यांतूनच नक्षलवादाचा जन्म झाला आणि नक्षलवाद्यांनी शस्त्रे हाती घेतली. याच हेतूला धरून काही राजकारणी, समाजसेवक यांनी अन्याय आणि शोषण यांविरोधात नक्षलवादी बनण्यासाठी वेळोवेळी आवाहन केलेले आहे. म्हणजेच त्यांच्या मते या देशात अन्याय आणि शोषण होत असून ती समस्या सोडवण्यात राज्यकर्ते आणि प्रशासन अपयशी ठरले आहेत अन् त्यांनी ही समस्या सोडवावी, या हेतूने तसेच स्वतःच ही समस्या शस्त्रांच्या बळावर कायदा हातात घेऊन सोडवावी; म्हणून नक्षलवादी व्हावे, असे म्हटले आहे. देशात नक्षलवाद जन्माला येणे, हे देशातील लोकशाहीचे मोठे अपयश आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांच्या माध्यमातून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या असतांना या व्याख्येनुरूप देशात लोकशाही कारभार केला जात नाही. लोकांकडून लोकांवर अन्याय आणि शोषण केले जात आहे. लोकांनी मांडलेल्या गार्‍हाण्यांकडे लोकांकडूनच दुर्लक्ष केले जात आहे. याच्या उद्रेकातून नक्षलवाद जन्माला आला आहे. नक्षलवादी होण्याचा हा असा अर्थ आहे.

संतांकडून नक्षलवादी होण्याचा विचार !

आता ना झाडे तोडली जातील, ना डोंगर फोडले जातील, ना नद्यांमध्ये बांधकाम होईल; जर झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला, तर ते हात तोडले जातील. जर या घटना बंद झाल्या नाहीत, तर या डोंगरांमध्ये नवीन नक्षलवाद जन्म घेईल; अशी चेतावणी स्वामी चिन्मयानंद यांनी उत्तराखंडामध्ये आलेल्या महाप्रलयानंतर दिली. एका संतांना अशी चेतावणी द्यावी लागते, याचा अर्थ उत्तराखंडामध्ये झालेला अन्याय आणि शोषण यांची व्याप्ती फार मोठी असणार, यात शंका नाही. उत्तराखंडामध्ये आलेल्या महाप्रलयाच्या मागची कारणे शोधण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला येथील नद्यांवर बांधण्यात येणारी धरणे, नद्यांच्या पात्रांमध्ये झालेली अनधिकृत बांधकामे, त्यासाठी करण्यात आलेली वृक्षतोड आणि भूसुरूंगांचा वापर उत्तरदायी आहे, हे समोर येते. या विरोधात शंकराचार्य, संत, साधू, पर्यावरणतज्ञ, पर्यावरणप्रेमी यांनी अनेक आंदोलने केली. सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन जगप्रसिद्ध झाले होते. त्यांनी वैध आणि लोकशाही मार्गाने या धरणांमुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम राज्यकर्ते, प्रशासन यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. तसेच स्थानिक जनतेतही जागृती करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याकडे लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही राबवणारे भ्रष्ट राज्यकर्ते, प्रशासन आणि अन्य राजकारणी यांनी दुर्लक्ष केले आणि धरणे बांधली. याचाच परिणाम १६ जूनला आलेल्या महाप्रलयामुळे सहस्रावधी नागरिक ठार होण्यात आणि अब्जावधी रुपयांची हानी होण्यात झाला आणि हा अखेरचा प्रकोप नाही, तर जोपर्यंत ही धरणे आहेत अन् येथे पुन्हा झाडे लावून ती मोठी होत नाही, तोपर्यंत असे संकट उत्तराखंडात चालूच रहाणार आहे. या हानीच्या उद्रेकातूनच कालपर्यंत वैध आणि लोकशाही मार्गाने विरोध करणार्‍या संतांना हातात शस्त्रे घेण्याचे विधान करावे लागले आहे. याचा राज्यकर्ते, प्रशासन यांनीच नाही, तर देशातील जनतेनेही विचार केला पाहिजे.

जनतेने शस्त्र हाती घेतल्यास आश्‍चर्य ते काय ?

आज उत्तराखंडाचाच हा प्रश्‍न नाही, तर संपूर्ण भारतात गेली अनेक वर्षे विकासाच्या आणि निवासाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड केली जात आहे. भारतातील जंगलाचा भाग नष्ट होऊन तेथे काँक्रिटचे जंगल उभे रहात आहे. मानवाने निसर्गावर केलेले हे आक्रमण एक ना एक दिवस निसर्ग जनतेवर प्रतिआक्रमण करून त्यांचा विनाश करणार, यात दुमत नाही आणि ते उत्तराखंडामध्ये दिसून आले आहे. वृक्षतोडीच्या विरोधात अनेक कठोर कायदे असतांनाही वृक्षतोड होत आहे. अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कायदे असतांना आणि अतीक्रमणाच्या विरोधात यंत्रणा असतांनाही देशात नदीच्या पात्रात बांधकामे होत आहेत. समुद्र किनार्‍याजवळील संरक्षक असणारी तिवरांची झाडे तोडण्यात येत आहेत. याचा व्हायचा तोच परिणाम होत आहे. या परिणामांची जाणीव करून देणार्‍या पर्यावरणवाद्यांचा आता उद्रेक होऊन ते नक्षलवादी झाले, तर आश्‍चर्य वाटू नये, अशीच स्थिती आहे. हे पर्यावरणवादी जनतेच्या हितासाठीच प्रयत्नशील होते; मात्र जनतेला त्यांच्या विचारांमध्ये स्वहित दिसले नाही आणि आता त्यांचा यात बळी गेला आहे. पुणे येथे डोंगरामध्ये लवासा बांधून असेच एक जंगल निर्माण करण्यात आले आहे. हा देशाचा विकास नव्हे, तर विनाश आहे, असे आता जनतेला समजायला हवे. अशा वेळी संतांना हातात शस्त्र घेऊन नक्षलवादी होण्याचा विचार येत असेल, तर जागृत सर्वसामान्य व्यक्तीने तशी कृतीच केली, तर त्यात आश्‍चर्य वाटायला नको !

- rajan kamat, Mapusa | 26 th June 2013 08:53

 

Latest News

Lok Sabha 14